मराठी सिनेसृष्टीत मागील अनेक वर्षांपासून अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक अशा अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांचे केदार शिंदे आपलं मनोरंजन करत आहेत केदार शिंदे यांचा लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाली असून
त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २५वर्षांनी त्यांनी पुन्हा एकदा घरच्या घरीच त्याचा हा लग्नसोहळा पार पडला. बेला शिंदे आणि केदार शिंदे यांनी २५ वर्षापूर्वी पळून लग्न केल्याने त्यांच्या पहिल्या लग्नामध्ये कन्यादानाचा विधी पार पडला नव्हता आणि या लग्नात लॉकडाउनमुळे बेलाचे आई वडिल येऊ शकले नाही.... त्यामुळे या अनोख्या लग्न सोहळ्यामध्ये कन्यादान सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांनी केले.

#Kedarshinde #Belashinde #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber